vrudhpkal yojana maharashtra : येथे पहा संपूर्ण माहिती.

vrudhpkal yojana maharashtra :

 

नमस्कार मित्रांनो आपण आज एक योजने बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये वृद्धांना जास्त फायदा होणार आहे. आणि ही योजना  वृद्धांसाठी आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यासाठीचा अर्ज कोठे करायचा ? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? यासाठी पात्रता काय आहे ?याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत ती माहिती तुम्ही संपूर्ण नक्की वाचा व इतरांनाही शेअर करा.

याची  पात्रता पुढील प्रमाणे आहे :

65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले अर्ज करू शकतात.

यासाठी ची उद्दिष्टे पुढे प्रमाणे :

यामुळे लाभार्थ्याची आर्थिक स्थिती सुधारेल.
ते स्वावलंबी ही बनतील.
जीवनमान सुधारण्यासाठी प्रभावी ठरेल.
त्याच्या खर्चासाठी कोणीही अवलंबून राहण्याची गरज नाही.

यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील.

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्न दाखला
  • बँक पासबुक

तुम्ही अर्ज पंचायत कार्यालयात किंवा  कार्यालयात संपर्क साधून अर्ज करू शकता.

 

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा..

 

 

 

हे पण वाचा :- तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करायची असेल तर येथे मिळवा 50 टक्के अनुदान.. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment