RPF Bharti 2024 रेल्वे सुरक्षा दलात 4000+जागांसाठी मेगा भरती

RPF Bharti 2024: दहावी पास असलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.RPF Bharti2024 रेल्वे सुरक्षा दलात 4000+जागांसाठी मेगा भरती. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नोकरीच्या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मित्रांनो आजच्या या लेखनाला सुरुवात करूया…!

जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024

Total: 4000+ जागा

पदाचे नाव & तपशील: 

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 RPF 01/2024 1 RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452
RPF 02/2024 2 RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208
  Total 4660

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट:01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 20 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Short Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  Starting: 15 एप्रिल 2024

Leave a Comment