Hotel Management : हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक

Hotel Managment :

 

नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक पहायचे असेल तर तुम्ही पुढील एक संपूर्ण नक्की वाचा.

प्रवेश परीक्षेची तारीख मे 2024 मध्ये आहे. नॅशनल कौन्सिल हॉटेल मॅनेजमेंट 2024 – 25 या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून मे 2024 मध्ये प्रवेश परीक्षा घे⁶तली जाणार आहे. यामध्ये एकूण जागा 11 हजार 965 इतके आहेत.

 

 

एनसीएचएम जेईई 2024 राष्ट्रीय चाचणी एजन्सी द्वारे एनटीए आयोजित केली जाईल. परीक्षेत बसण्यासाठी नोंदणी 1 फेब्रुवारी 2024 एन टी ए द्वारे सुरू केली जाईल, संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्र मे महिन्यात जारी केली जातील. दुसरीकडे परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यामध्ये उत्तर सूची ही जाहीर केली जाईल.

 

 हे पण नक्की वाचा  :  मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी काय प्रक्रिया आहे, हे पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

प्रवेश परीक्षेची तारीख मे 2024 मध्ये असेल.

एकूण रिक्त जागा 11965 इतक्या आहे

तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

https://nchmjee.nta.nic.in/

तुम्हाला जर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करायचे असेल तर खाली लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करा..

 

 

Leave a Comment