kunbi dakhla documents : कुणबी दाखल्यासाठी ही 13 कागदपत्रे तपासणार

नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो आज आपण एक नवीन लेख घेऊन आलो आहोत काय आहे योजना व काय मिळणार लाभ त्यामध्ये कोणकोणते प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे संपूर्ण योजना पाण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा व मित्र-मैत्रिणींना व नातेवाईकांना नक्की शेअर करा.

kunbi dakhla documents

मराठा समाजातील व्यक्तींसाठी कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधले जाणार आहेत कुणबी असल्याचा दाखला देण्यासाठी तेरा कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करा असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले आहे.

कागदपत्रे पाहण्यासाठी इथे क्लिक 

kunbi dakhla documents

2 thoughts on “kunbi dakhla documents : कुणबी दाखल्यासाठी ही 13 कागदपत्रे तपासणार”

Leave a Comment