IAF Airmen 2024 भारतीय हवाई दल एयरमन भरती 2024 जागांसाठी मेगा भरती ऑनलाईन अर्ज सुरू,तात्काळ भरा आपला अर्ज.

IAF Airmen 2024: बारावी पासअसलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.IAF Airmen 2024 भारतीय हवाई दल एयरमन भरती 2024 जागांसाठी मेगा भरती . तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नोकरीच्या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मित्रांनो आजच्या या लेखनाला सुरुवात करूया…!

जाहिरात क्र.: —

कोर्सचे नाव: इनटेक 01/2024

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (with Physics, Chemistry, Biology & English) + 50% गुणांसह B.Sc (Pharmacy)/डिप्लोमा

शारीरिक पात्रता: 

उंची छाती
152.5 सेमी फुगवून 5 सेमी जाजास्त

वयाची अट: 

  1. मेडिकल असिस्टंट: जन्म 24 जून 2003 ते 24 जून 2007 दरम्यान.
  2. मेडिकल असिस्टंट (Diploma / B.Sc (Pharmacy):  जन्म 24 जून 2000 ते 24 जून 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

मेळाव्याचे ठिकाण: लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश

मेळाव्याचा तपशील:

तारीख  ट्रेड क्रिया  सहभागी राज्ये
28 March 2024
to
29 March 2024
Reporting date:
28 March 2024
Group ‘Y’/
Medical Assistant
Physical Fitness Test,
Written Test,
Adaptability Test – II &
Medical Appointments
All the districts of States of Madhya Pradesh and
Chhattisgarh
31 March 2024
to
01 April 2024
Reporting date:
31 March 2024
Group ‘Y’/
Medical Assistant
Physical Fitness Test,
Written Test,
Adaptability Test – II &
Medical Appointments
All the districts of States of Gujarat, Maharashtra, Goa,
UTs of Daman & Diu, Lakshadweep and Dadar & Nagar
Haveli
03 April 2024 to
04 April 2024
Reporting Date:
03 April 2024
Group ‘Y’/
Medical Assistant
(For candidates holding
Diploma / B.Sc in Pharmacy)
Physical Fitness Test,
Written Test,
Adaptability Test – II &
Medical Appointments
All the districts of States of Madhya Pradesh,
Chhattisgarh, Gujarat, Maharashtra, Goa, UTs of
Daman & Diu, Lakshadweep and Dadar & Nagar HHaveli

Fee: फी नाही

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Read more

Vidyut Sahayak Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5300+ जागांसाठी मेगा भरती ऑनलाईन अर्ज सुरू,तात्काळ भरा आपला अर्ज.

Vidyut Sahayak Bharti 2024: दहावी पास असलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5300+ जागांसाठी मेगा भरती आयोजित केलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन … Read more

RPF Bharti 2024 रेल्वे सुरक्षा दलात 4000+जागांसाठी मेगा भरती

RPF Bharti 2024: दहावी पास असलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.RPF Bharti2024 रेल्वे सुरक्षा दलात 4000+जागांसाठी मेगा भरती. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व … Read more

SSC Selection Posts Bharti2024:स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2000+ जागांसाठी मेगा भरती तात्काळ करा अर्ज

SSC Selection Posts Bharti 2024.नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहेSSC Selection Posts Bharti. मध्ये आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज … Read more

Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर, तब्बल १७ हजार ४७१ कॉन्स्टेबल पदांवर भरती असा करा अर्ज?

नमस्कार मित्रांनो पोलीस भरती पात्र होणाऱ्या सर्व बंधूंना एक आनंदाची बातमी आहे Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर, तब्बल १७ हजार ४७१ कॉन्स्टेबल पदांवर भरती Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ अधिसूचनेद्वारे एकूण १७,४७१ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ साठी ऑनलाइन … Read more

NVS Bharti 2024 विद्यालय समिती मध्ये 1300+ जागांसाठी मेगा भरती तात्काळ करा अर्ज

NVS Bharti 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे  NVS Bharti नवोदय विद्यालय समिती मध्ये 1377 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार … Read more

Rail Coach Factory Bharti 2024 रेल कोच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 500+ जागांसाठी मेगा भरती भरती,ऑनलाईन अर्ज सुरू,तात्काळ भरा आपला अर्ज.

Rail Coach Factory Bharti : दहावी पास असलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कोलच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 500+ जागांसाठी   मेगा भरती आयोजित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती … Read more

Pune University Recruitment 2024: पुणे महानगर पालिका मेगा भरती,असा करा अर्ज

Pune University Recruitment 2024:नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Pune University Recruitment 2024 आयोजित   करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची … Read more

education loan : विद्यार्थ्यांसाठी मिळवा शैक्षणिक कर्ज.

education loan  :   नमस्कार मित्रांनो मराठा मुलांना चाळीस लाखापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफ होणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 40 लाख रुपयांची  व्याजमाफी शैक्षणिक कर्ज योजना आणण्याचा निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने घेतला आहे या विषयासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होईल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना … Read more

lokshahir annabhau sathe scholarship : येथे पहा संपूर्ण माहिती.

lokshahir annabhau sathe scholarship :     नमस्कार मित्रांनो दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत आणि  बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसाठी दहा हजार 841 अर्ज प्राप्त झाले आहे अर्जाची तपासणी करण्यास सुरुवात झाली असून येथे काही दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो या … Read more