Pune University Recruitment 2024: पुणे महानगर पालिका मेगा भरती,असा करा अर्ज

Pune University Recruitment 2024:नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Pune University Recruitment 2024 आयोजित   करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

Pune University Recruitment 2024:

जागा १११

 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राध्यापक 32
2 सहयोगी प्राध्यापक 32
3 सहाय्यक प्राध्यापक 47
Total 111

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: Ph.D + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव  किंवा Ph.D  + 10 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) Ph.D  (ii) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी  (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स  (iv) 08 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा Ph.D

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹500/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024  

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024

Advertisement

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

फॉर्म भरणे संदर्भात सूचना :

 • फॉर्म ची माहिती ही अचूक व खरी भरणे आवश्यक आहे.
 • तसेच उमेदवाराने स्वतःचा मोबाईल नंबर स्थापणे आवश्यक आहे .स्वतःचा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक आहे. चुकीचा आधार कार्ड व मोबाईल क्रमांक स्विकारला जाणार नाही.
 • आपला फॉर्म योग्य भरला आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे.
 • फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी फॉर्म भर रतान उमेदवाराकडे सर्व कागदपत्रे ही ज्याच्या नावावर फॉर्म करायचा आहे त्याच्याच नावाची असणे आवश्यक आहेत
 • फॉर्म हा दिलेल्या तारखेच्या आत मधेच भरणे गरजेचे आहे.
 • तारीख  संपल्यानंतर फॉर्म घेतला जाणार नाही आपल्या फॉर्ममध्ये भरलेली माहिती सर्व बरोबर आहे का हे पाहणे देखील गरजेचे आहे
 • आपला फोटो फॉर्म वरती आपलाच आहे काही पाहणी देखील गरजेचे आहे
 • फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्म ची पावती घेणे गरजेचे आहे
 • फॉर्म भरण्याविषयी आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण आम्हास कमेंट मध्ये आवश्य विचारू शकता किंवा आपल्या youtube चैनल किंवा telegram ला देखील भेट देऊ शकता.
 • धन्यवाद

अशाप्रकारे उमेदवारांनी अर्ज करता काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचणी असतील तर आपण वेबसाईट द्वारे पाहू शकतो ,किंवा कमेंट्स मध्ये देखील विचारू शकतो ,अधिक माहिती लागली तर आपल्या यूट्यूब चैनल वर याची माहिती मिळेल.

 

 

हे देखील वाचा:

 • महाराष्ट्र कारागृह विभागात भरती,असा भरा फॉर्म

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

Leave a Comment