Rail Coach Factory Bharti 2024 रेल कोच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 500+ जागांसाठी मेगा भरती भरती,ऑनलाईन अर्ज सुरू,तात्काळ भरा आपला अर्ज.

Rail Coach Factory Bharti : दहावी पास असलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कोलच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 500+ जागांसाठी   मेगा भरती आयोजित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Rail Coach Factory Bharti 2024

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नोकरीच्या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मित्रांनो आजच्या या लेखनाला सुरुवात करूया…!

जाहिरात क्र.: A-1/2024

Total: 550 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. ट्रेड  पद संख्या 
1 फिटर 200
2 वेल्डर (G&E) 230
3 मशीनिस्ट 05
4 पेंटर (G) 20
5 कारपेंटर 05
6 इलेक्ट्रिशियन 75
7 AC & Ref. मॅकेनिक 15
Total  

550

 

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (ii) ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)

वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कपूरथला (पंजाब)

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

 

Online अर्ज: Apply Online

 

 

           हे देखील वाचा👇🏻

 

  1. येथे मिळेल तात्काळ कर्ज असा अर्ज करा

Leave a Comment