NVS Bharti 2024 विद्यालय समिती मध्ये 1300+ जागांसाठी मेगा भरती तात्काळ करा अर्ज

NVS Bharti 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे  NVS Bharti नवोदय विद्यालय समिती मध्ये 1377 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. NVS Bharti 2024 

NVS Bharti 2024

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नोकरीच्या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.

Total: 1377 जागा

पदाचे नाव & तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टाफ नर्स (महिला) (Group-B) 121
2 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) 05
3 ऑडिट असिस्टंट  (Group-B) 12
4 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) 04
5 लीगल असिस्टंट (Group-B) 01
6 स्टेनोग्राफर (Group-B) 23
7 कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) 02
8 कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) 78
9 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) 21
10 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) 360
11 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) 128
12 लॅब अटेंडंट (Group-C) 161
13 मेस हेल्पर (Group-C) 442
14 मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 19
Total 1377

 

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: B.Com
 4. पद क्र.4: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) LLB   (ii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
 7. पद क्र.7: BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
 8. पद क्र.8: हॉटेल मॅनेजमेंट पदवी  किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
 9. पद क्र.9: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
 10. पद क्र.10: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician/Wireman)  (iii) 02 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र  किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
 13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 05 वर्षे अनुभव
 14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 1. पद क्र.1 & 8: 35 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 23 ते 33 वर्षे
 3. पद क्र.3, 7, 12, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
 4. पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
 5. पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
 6. पद क्र.6, 9, & 10: 18 ते 27 वर्षे
 7. पद क्र.11: 18 ते 40 वर्षेवय गणकयंत्र: वय मोजा
     वय गणकयंत्र: वय मोजा

      नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

      Fee: [SC/ST/PWD: ₹500/-]

 

1पद क्र.1: General/OBC: ₹1500/-

2 पद क्र.2 ते 14 : General/OBC: ₹1000/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: Available Soon           

अधिकृत वेबसाईट: पाहा

 

जाहिरात  (Notification)पाहा

 

      Online अर्ज: Apply Online        [Starting:Available Soon]  

 

अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

दहावी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी तात्काळ अर्ज करा

Leave a Comment