Vidyut Sahayak Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5300+ जागांसाठी मेगा भरती ऑनलाईन अर्ज सुरू,तात्काळ भरा आपला अर्ज.

Vidyut Sahayak Bharti 2024: दहावी पास असलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5300+ जागांसाठी मेगा भरती आयोजित केलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन … Read more