lokshahir annabhau sathe scholarship : येथे पहा संपूर्ण माहिती.

lokshahir annabhau sathe scholarship :

 

 

नमस्कार मित्रांनो दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत आणि  बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसाठी दहा हजार 841 अर्ज प्राप्त झाले आहे अर्जाची तपासणी करण्यास सुरुवात झाली असून येथे काही दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी हा 29  डिसेंबर रोजी संपला आहे या कालावधीत पालिकेकडे दहा हजार 841 अर्ज प्राप्त झाले आहेत.

मित्रांनो या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्थसंकल्पात 21 कोटीची तरतूद करण्यात आली आहे उमेदवारांच्या अर्ज आल्यानंतर तात्काळ  तपासणी प्रक्रिया सुरू केली आहे.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ रक्कम जमा केली जाईल महिना  अखेर पर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचे पैसे दिले जातील.

लोकसभा आचारसंहिता लागू होण्याआधी ही प्रक्रिया शासनाला पूर्ण करावी लागणार आहे असे पालिका प्रश्लोकसभा आचारसंहिता लागू होण्याआधी ही प्रक्रिया शासनाला पूर्ण करावी लागणार आहे असे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

 

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

 

 

 

हे पण वाचा :- मुला मुलींना मिळणार आता महिन्याला तीन हजार रुपये स्कॉलरशिप संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment