Adhar download:
नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला पण तुमचे आधार कार्ड हरवले असेल किंवा अपडेट केलेले असेल आणि आता तुम्हाला तुमचे नवीन आधार कार्ड पाहिजे असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा कारण या लेखात आपण आपले आधार कार्ड मोबाईलवर फक्त दोन मिनिटात कसे डाउनलोड करायचे याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहेAdhar downlod
Adhar download:
● आधार कार्ड मोबाईलवर कसे डाऊनलोड करायचे..?
● प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ही uidai.gov.inवेबसाईट उघडायची आहे.
● त्यानंतर तुम्हाला होम पेजवर download adhar आधार असा पर्याय दिसत असेल त्यावर क्लिक करायचे आहे.
●आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर login असा पर्याय तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करा.
● त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल.
● तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.
● त्यानंतर एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे.
● नंतर Send OTP वर क्लिक करा
● त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे, त्यावर OTP येईल
तो otp टाकून
● आता तुम्ही तुमचे आधार कार्ड download करू शकताAdhar download
आधार कार्ड डाऊनलोड करण्यसाठी येथे क्लिक करा
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्ड दोन मिनिटात डाऊनलोड करू शकता ; माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.