st mahamandal maharashtra : येथे पहा संपूर्ण माहिती.

st mahamandal maharashtra:-

नमस्कार मित्रांनो एसटी चालकांच्या हाती आता प्रादेशिक परिवहन विभागातील आरटीओ वाहनांची स्टिअरिंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे चालकांना आरटीओ मध्ये प्रतिनियुक्ती दिली जाणार आहे. सध्या गरजेपेक्षा जास्त  चालक आहेत. त्यांना त्या त्या जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयाकडे प्रतिनियुक्ती वर पाठवावे त्यासाठी 2  जानेवारी पर्यंत अर्ज मागवून घ्यावेत. असा आदेश मा व्यवस्थापकांनी काढला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी उत्सुक असल्याचे चित्र पाहिला मिळते अनेक कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

 

हे पण वाचा:- प्रधानमंत्री जन औषधी केंद्र उघडण्यासाठी सरकार करणार एवढी मदत.

 

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

 

 

Leave a Comment