spray pump subsidy : स्प्रे पंप मिळवा 50% अनुदाना वरती

spray pump subsidy :

 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर 50 टक्के अनुदानावर स्प्रे पंप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज कोठे करायचा आहे?त्यासाठी पात्रता काय असणार आहे?कागदपत्रे कोणती लागणार आहेत? याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्ही पुढील एक संपूर्ण नक्की वाचा आणि तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या मित्रांना नक्की  शेअर करा.

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते त्या योजनेपैकी ही एक स्प्रे पंप  फवारणीची योजना आहे तर मित्रांनो केंद्र सरकार तुम्हाला 50 टक्के अनुदानावरती स्प्रे पंप देणार आहे तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment