IAF Airmen 2024 भारतीय हवाई दल एयरमन भरती 2024 जागांसाठी मेगा भरती ऑनलाईन अर्ज सुरू,तात्काळ भरा आपला अर्ज.

IAF Airmen 2024: बारावी पासअसलेल्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.IAF Airmen 2024 भारतीय हवाई दल एयरमन भरती 2024 जागांसाठी मेगा भरती . तर मित्रांनो यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पात्र होता येणार आहे? यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे? आपली शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नोकरीच्या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मित्रांनो आजच्या या लेखनाला सुरुवात करूया…!

जाहिरात क्र.: —

कोर्सचे नाव: इनटेक 01/2024

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (with Physics, Chemistry, Biology & English) + 50% गुणांसह B.Sc (Pharmacy)/डिप्लोमा

शारीरिक पात्रता: 

उंची छाती
152.5 सेमी फुगवून 5 सेमी जाजास्त

वयाची अट: 

  1. मेडिकल असिस्टंट: जन्म 24 जून 2003 ते 24 जून 2007 दरम्यान.
  2. मेडिकल असिस्टंट (Diploma / B.Sc (Pharmacy):  जन्म 24 जून 2000 ते 24 जून 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

मेळाव्याचे ठिकाण: लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश

मेळाव्याचा तपशील:

तारीख  ट्रेड क्रिया  सहभागी राज्ये
28 March 2024
to
29 March 2024
Reporting date:
28 March 2024
Group ‘Y’/
Medical Assistant
Physical Fitness Test,
Written Test,
Adaptability Test – II &
Medical Appointments
All the districts of States of Madhya Pradesh and
Chhattisgarh
31 March 2024
to
01 April 2024
Reporting date:
31 March 2024
Group ‘Y’/
Medical Assistant
Physical Fitness Test,
Written Test,
Adaptability Test – II &
Medical Appointments
All the districts of States of Gujarat, Maharashtra, Goa,
UTs of Daman & Diu, Lakshadweep and Dadar & Nagar
Haveli
03 April 2024 to
04 April 2024
Reporting Date:
03 April 2024
Group ‘Y’/
Medical Assistant
(For candidates holding
Diploma / B.Sc in Pharmacy)
Physical Fitness Test,
Written Test,
Adaptability Test – II &
Medical Appointments
All the districts of States of Madhya Pradesh,
Chhattisgarh, Gujarat, Maharashtra, Goa, UTs of
Daman & Diu, Lakshadweep and Dadar & Nagar HHaveli

Fee: फी नाही

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Leave a Comment