नमस्कार मित्रांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे बातम्या पाहत असतो त्यातील काही बातम्या खास असतात व एखादी बातमी आनंदाची सुद्धा असते. मित्रांनो आज आपण विजबिल संदर्भात आलेला निर्णय पाहणार आहोत.
राज्य शासनाकडून विज बिल संबंधी नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय म्हणजे सरसकट विज बिल माफी
या निर्णयामध्ये शासनाकडून विज बिल कंपनींना अनुदान वितरित करण्यात आले आहे. यासंदर्भात उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून 19 ऑक्टोबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्यात अनुसूचित जातींच्या संबंधी कृषी पंप धारक तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरामध्ये सवलत मिळण्यासाठी आदिवासी विभागाकडून करण्यात येतो. हा वीज पुरवठा करण्यासाठी आदी विकास विभागाकडून सुमारे 200 कोटी निधी अर्थसहाय्य केला गेला आहे.