mumbai municipal corporation recruitment 2023: मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी मेगा भरती

 

mumbai municipal corporation recruitment 2023 :- नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे,  मध्ये एकूण २२६   जागांसाठी भरती आयोजित केलेली आहे, या यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहात याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

याव्यतिरिक्त mumbai municipal corporation recruitment 2023 मध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे, आपल्याला मानधन किती मिळणार आहे, किती जागा असणार आहेत, यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे, फॉर्म भरण्यासाठी फी किती असणार आहे, वय किती असणार आहे, व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखनामध्ये पाहणार आहोत.

 

वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

जाहिरात पहा

 

बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई भरती २०२३.

 पदाचे नावकनिष्ठ लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी).

 रिक्त पदे226 पदे.

 नोकरी ठिकाणमुंबई.

 वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गाकरीता ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

 वेतन/ मानधन: M15 (Pay Matrix ) रु. 25,500 /- ते रु.81,100/-.

 अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2023.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023.

Leave a Comment