pradhan mantri jeevan jyoti yojana :
नमस्कार मित्रांनो आपण आज एक योजने बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये केंद्र सरकार ची विमा योजना पाहणार आहोत . केंद्र सरकार विविध योजना राबवत असते त्याचप्रमाणे ही एक योजना आहे.योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यासाठीचा अर्ज कोठे करायचा ? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? यासाठी पात्रता काय आहे ?याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत ती माहिती तुम्ही संपूर्ण नक्की वाचा व इतरांनाही शेअर करा.
याची पात्रता पुढील प्रमाणे :
- विमा घेतल्यावर 45 दिवसानंतर लाभ घेता येणार आहे.
- 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना आणि पन्नास वर्षांच्या आत असलेल्या विमा चा लाभ घेता येईल.
यासाठी ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
- 330 रुपये देऊन दोन लाख रुपयांचा विमा तुम्हाला मिळणार आहे .
- तुमचे वय 18 वर्षाच्या पुढे कितीही असले तरी विमा ची रक्कम तेवढीच राहणार आहे.
- हि रक्कम दरवर्षी आपल्या खात्यातून कट होणार आहे.
- या योजनेची रक्कम दरवर्षी एक सारखीच राहणार आहे.
पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील.
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करून बँकेमध्ये भरा.
https://www.jansuraksha.gov.in/Forms-PMJJBY.aspx