Sukanya Samriddhi scheme

Sukanya Samriddhi Yojana 2023 :

यामध्ये बँक एफडी आणि पीपीएफ यांसारख्या छोट्या बचतींच्या तुलनेत खूप व्याज मिळते.  आता केंद्र सरकारने या योजनेमध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

तर मित्रांनो केंद्र सरकारने यामध्ये पुढील बदल केले आहेत.

आतापर्यंत मुलीचे लग्न झाले किंवा तिचा मृत्यू झाला तरच ते खाते बंद करण्यात येत होते.   पण आता खातेदारास प्राणघात आजार झाल्यास  किंवा पालकांचा मृत्यू झाला तर ते मुदतीपूर्वी खाते बंद करता येते.

तर मित्रांनो मुलगी 1 वर्षाची असताना 15 वर्षांसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते काढून वर्षाला दीड लाख रुपये गुंतवणूक केल्यास मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर 63.65 लाख रुपये मिळतात.

त्यात मुद्दल रक्कम २२.५ लाख रुपये असून ७.६ टक्के दराने २१ वर्षांचे व्याज ४१.१५ लाख रुपये आहे. पुढच्या काळात व्याजदर वाढण्याची शक्यता  आहे  यामुळे योजनेत मिळणारा लाभ आणखी वाढू शकतो.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..