Indira gandhi apang pension yojana : येथे पहा संपूर्ण माहिती

Indira gandhi apang pension yojana :

नमस्कार मित्रांनो आपण आज एक योजने बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये इंदिरा गांधी अपंग  पेन्शन योजना याबद्दल माहिती पाहणार आहोत तर यामध्ये सर्वात जास्त फायदा हा अपंगांसाठी आहे.योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यासाठीचा अर्ज कोठे करायचा ? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? यासाठी पात्रता काय आहे ?याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत ती माहिती तुम्ही संपूर्ण नक्की वाचा व इतरांनाही शेअर करा.

सरकार विविध योजना राबवत असते त्यापैकी इंदिरा गांधी अपंग योजना आहे आपल्या भारत देशाची  लोकसंख्या ही जास्त आहे आणि दिव्यांग ही जास्त प्रमाणात आहेत यासाठी ही योजना राबवत आहे.

 

याची पात्रता पुढील प्रमाणे : 

  • वय हे 18 ते 80 पर्यंत असावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्रातील असावा.
  • वार्षिक उत्पन्न 35000 पेक्षा जास्त नसावे.

 

यासाठी ची उद्दिष्टे पुढे प्रमाणे : 

  • कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
  • आर्थिक मदत आधार देण्यासाठी.
  • त्यांचे जीवनमान सुधारेल यासाठी. 

 

यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत हे पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

येथे क्लिक करा..

 

 

Leave a Comment