spray pump yojana : येथे पहा संपूर्ण माहिती.
spray pump yojana : अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील. मोबाईल नंबर आधार कार्ड बँक खाते जमीन अभिलेख या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि तेथून तुम्हाला अर्ज करावा लागेल. अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअपग्रुपला जॉईन करा ..