Ayushman bharat yojana : येथे पहा संपूर्ण माहिती..

Ayushman bharat yojana :

 

 

नमस्कार मित्रांनो तुम्ही आता तुमचा मोबाईल वरून आयुष्यमान कार्ड बनवू शकता. तर मित्रांनो यासाठी काय प्रक्रिया असणार आहे ? कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?अर्ज कुठे करायचा आहे ? याचा फायदा काय होणार आहे ? याची वैशिष्ट्ये काय असणार आहेत ?याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत, सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही पुढील लेख संपूर्ण वाचा व इतरांनाही शेअर करा.

 

 

हे पण वाचा :-   तुम्हाला जर वैयक्तिक कर्ज हवे असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून मिळवू शकता.

येथे क्लिक करा..

 

 

 

 

तर मित्रांनो आयुष्यमान कार्ड हे आपण घरबसल्या मोबाईल वरून बनवू शकतो आयुष्यमान भारत ने कोट्यावधी गरीब कुटुंबांना मोफत उपचारांची खात्री दिलेली आहे.

 

याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :-

  • नोंदणीकृत सरकारी / खाजगी  हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार.
  • कॅशलेस आणि पेपरलेस सुविधा.
  • हॉस्पिटल भरती होण्याच्या 3 दिवस आधी आणि 15 दिवसांपर्यंत तपासणी उपचार आणि औषध मोफत.
  • 5 लाखांच्या मोफत उपचाराची खात्री.

 

तुम्हाला जर आयुष्यमान कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे बनवू शकता.

 

  •  सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यमान ॲप डाऊनलोड करावा लागेल.
  •  त्यानंतर लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव शोधा.
  •  आपला e-KYC करून इतर तपशील भरा.
  • त्यानंतर आयुष्यमान कार्ड डाउनलोड करा.
  •  तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड जनसेवा केंद्र किंवा कोणत्याही नोंदणी कृत सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये बनवू शकता.

 

 

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन करा..

 

Leave a Comment