CET exam time table : येथे पहा वेळापत्रक.

CET exam time table :

 

नमस्कार मित्रांनो सीईटी परीक्षेची संभाव्य वेळापत्रक जाहीर झालेले आहे. तर मित्रांनो सिईटी सेलच्या वतीने राज्यातील विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीची संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या मार्च  महिन्यापासून शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने सिईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी. या उद्देशाने सीईटी तर्फे दरवर्षी सीईटी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते,  उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभाजन अंतर्गत विविध पदवी पदवीधर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये अभियांत्रिकी तंत्रज्ञान, कृषी विधी, हॉटेल मॅनेजमेंट, डिझाईन अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बारावी नंतरच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान अभ्यासक्रम पदवी  प्रवेशासाठी ची एम एच टी सीईटी परीक्षा दिनांक 16 ते 30 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे.
तरी एम एम एस साठी परीक्षा दिनांक 9 ते 10 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.

 

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा..

Leave a Comment