शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… पेरणी करण्यासाठी आता सरकार देणार इतके रुपयांचे अनुदान… बघा सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी बांधवानो महाराष्ट्रा योजना या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. बऱ्या शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या सुरू झालेल्या आहेत. परंतु काही शेतकऱ्यांना पेरण्या करण्यासाठी खताचा साठा उपलब्ध नाही वापरण्यासाठी पैसेही कमी पडत आहेत.

तर आता सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये सरकार शेतकऱ्यांना पेरणीसाठी 4 हजार 500 रुपये उपलब्ध करून देणार आहे. व हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होईल याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

खरिपाच्या पेरणीसाठी महाबीज शेतकऱ्यांना सोयाबीन आणि तूर या पिकासाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे.

 पेरणी करण्यासाठी इतके मिळणार अनुदान : 

यावर्षी यासूधारित पिकासाठी एकूण 4500 प्रतिक्विंटल अनुदान मिळणार आहे. फुले राजेश्वरी पिक वितारा या वाणास पाच हजार रुपये प्रति क्विंटल व दहा वर्षावरील पंचवीसशे रुपये प्रतिक्विंटल असे अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा व कोठे करायचा बघा सविस्तर माहिती 

Leave a Comment