hdfc bank loan : आता होम लोन घेणे झाले स्वस्त, RBI च्या नवीन आर्थिक धोरणानंतर आता ‘या’ 10 बँका देतायेत स्वस्तात गृहकर्ज!

hdfc bank loan : आता होम लोन घेणे झाले स्वस्त, RBI च्या नवीन आर्थिक धोरणानंतर आता ‘या’ 10 बँका देतायेत स्वस्तात गृहकर्ज!

 

hdfc bank : मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की आपलं घर हे एक चांगल्या प्रकारे घर असावं आणि हक्काचं घर असावं आणि हेच हातात घर बांधत असताना आपल्याला प्रत्येकाला पैशाची ही खूप अडचण असते म्हणूनच आता आरबीआय ने नवीन आर्थिक धोरण जाहीर केल्यानंतर भारतातील या प्रमुख बँक आहेत त्यांनी व्याजदर कमी केलेला आहे आणि या बँकेतून तुम्ही लगेच तुम्ही होम लोन home loan घेऊ शकता. तर आपण पाहणार आहोत कोणती बँकेचं होम लोन स्वस्त आहे आणि होम लोन घेण्यासाठी काय प्रोसेस करायचे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

 

hdfc bank loan : गृहकर्ज home loan घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुमच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करावे. घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्ही घर खरेदी करणार असाल आणि तुम्हाला गृहकर्जाची गरज असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरबीआयच्या बैठकीनंतर अनेक बँकांनी hdfc bank ,union bank of india आपल्या गृहकर्जावरील व्याजात कपात केली आहे. त्याचा फायदा घर खरेदी करणाऱ्या लोकांना मिळणार आहे.

 

hdfc bank : आम्ही तुम्हाला अशा 10 बँकांबद्दल माहिती देत आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहेत. दरम्यान, गृह कर्ज home loan हा किरकोळ कर्जाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये घराची एकूण किंमत EMI म्हणजेच सुलभ हप्त्यांमध्ये विभागली जाते. हा EMI साधारणपणे 20 वर्षांसाठी असतो. घराची किंमत 20 वर्षांपर्यंत सुलभ हप्त्यांमध्ये भरल्यास, खरेदीदारांना घर खरेदी करणे सोपे होते.

आता या बँकांमध्ये मिळतंय स्वस्त गृहकर्ज home loanhdfc bank loan

1]इंडियन बँक – 8.45 टक्क्यांपासून ते 9.1 टक्क्यांपर्यंत

2]HDFC बँक – 8.45 टक्क्यांपासून ते 9.85 टक्क्यांपर्यंत

3]इंडसइंड बँक – 8.5 टक्क्यांपासून ते 9.75 टक्क्यांपर्यंत

4]पंजाब नॅशनल बँक – 8.6 टक्क्यांपासून ते 9.45 टक्क्यांपर्यंत

5]बँक ऑफ महाराष्ट्र – 8.6 टक्क्यांपासून ते 10.3 टक्क्यांपर्यंत

6]बँक ऑफ बडोदा – 8.6 टक्क्यांपासून ते 10.5 टक्क्यांपर्यंत

7]बँक ऑफ इंडिया – 8.65 टक्क्यांपासून ते 10.6 टक्क्यांपर्यंत

8]युनियन बँक ऑफ इंडिया – 8.75 टक्क्यांपासून ते 10.5 टक्क्यांपर्यंत

9]कोटक महिंद्रा बँक – 8.85 टक्क्यांपासून ते 9.35 टक्क्यांपर्यंत.

10] स्टेट बँक ऑफ इंडिया – 8.५० टक्क्यांपासून ते 9.35 टक्क्यांपर्यंत.

hdfc bank : या देशातील प्रमुख बँका असून यांनी त्यांचे व्याजदर हे खूप कमी प्रमाणात केलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना यापासून दिलासा मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच होम लोन घ्यायचं असेल ग्रह कर्ज तर तुम्हाला नक्कीच वरील दिलेल्या लिस्टमधील बँका अगदी कमी व्याजदरामध्ये आणि कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला होम लोन देऊ शकता.

गृहकर्ज home loan घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

गृहकर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुमच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करावे. बचत आणि खर्च करूनही दर महिन्याला पैसे उरत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गृहकर्जाचा विचार करू शकता.

वरील दिलेल्या लिस्टमधून बँकेचे होम लोन देण्यासाठी येथे असाल तर तुम्ही खाली दिलेले कागदपत्र असेल तुमच्याकडे तर तुम्हाला त्याबद्दल ग्रह कर्ज दिले जाते.hdfc bank loan

होम लोन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे.

1]आधार कार्ड

2]पॅन कार्ड

३]फोटो

४]आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक तुम्ही ज्या जागेवरती कर्ज घेणार आहात त्या

5]जागेचा सातबारा किंवा पी टी आर ज्या जागेवरती कर्ज घेणारा असा त्या जागेचा

६]कलेक्टर एन ए हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे हे सुद्धा तुम्हाला असणार आहे.

Leave a Comment