या योजनेसाठी असा करा अर्ज

या योजनेसाठी असा करा अर्ज

शेतकऱ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, महाडीबीटी पोर्टल वर जाऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तालुका कृषी कार्यालयाकडून परमिट प्राप्त झाल्यावरती या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे.