Indira gandhi apang yojana :

Indira gandhi apang yojana :

यासाठी कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील.

  • बँक पासबुक
  • 80 टक्के अपंगत्व प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • मोबाईल क्रमांक

 

अर्ज तुम्ही दोन प्रकारे करू शकता ऑनलाइन आणि ऑफलाइन.

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तलाठी कार्यालयात भेट देऊन तिथून अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडून अर्जाची व्यवस्थित पडताळणी करून तुम्ही अर्ज तिथे देऊन या.

तुम्ही जर त्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

 

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यामध्ये सर्व माहिती भरून तुम्हाला सबमिट करावी लागेल.


अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा..