Jandhan Yoajna 2023

कोणा-कोणाला मिळणार जनधन योजनेचा लाभ:

Jandhan Yoajna 2023

जनधन योजना खाते उघडताच तुम्हाला १० हजार रुपयांचा लाभ मिळून जाईल असे नाही या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या खाते हे सहा महिने जुने असणे आवश्यक गरजेचे आहे जर तुमच्या खात्यात सहा महिने पूर्ण झाले नाही तर तुम्ही फक्त दोन हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधा लाभ घेऊ शकता.