Job card maharashtra : येथे पहा संपूर्ण माहिती.

Job card maharashtra  :

नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन योजना बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये जॉब कार्ड कसे बनवायचे त्यासाठीची पात्रता काय असेल ते कसे डाउनलोड करायचे याबद्दलची सर्व माहिती आपण पुढे लेखांमध्ये पाहणार आहोत सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा व इतरांनाही शेअर करा.

तर मित्रांनो जॉब कार्ड हे गावातील लोकांसाठी मनरेगा अंतर्गत बनवले जर कोणी काम करायची इच्छा असेल तर त्यांच्या साठी हे जॉब कार्ड बनवले जाते. तर मित्रांनो यासाठी अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करा व संपूर्ण माहिती नक्की पहा.Job Card Apply :

तुम्हाला पुढील प्रमाणे जॉब कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे लागतील.

आधार कार्ड

जॉब कार्ड फॉर्म

पासपोर्ट साईज फोटो

बँक पास बुक

तुम्ही पुढील प्रमाणे जॉब कार्ड काढू शकता.

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील असलेल्या ग्रामपंचायतीला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला तेथे अर्ज करावा लागेल.

Job card maharashtra

त्यानंतर तुम्ही सर्व कागदपत्रे त्या अर्जाला जोडून जमा करावा लागेल त्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसात जॉब कार्ड मिळेल.

तुम्हाला जॉब कार्ड चा नंबर मिळेल तो नंबर तुम्ही मोबाईल मध्ये टाकून तुम्ही जॉब कार्ड डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment