kukut palan online form:
शासनाकडून यासाठी 25% पर्यंत अनुदान दिले जाते.
अनुसूचित जातीसाठी यामध्ये शासनाकडून 35% अनुदान दिले जाते.
पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील.
मतदान कार्ड
रेशन कार्ड
आधार कार्ड
बँक पासबुक
सातबारा
रहिवासी दाखला
तुम्ही अर्ज खालील लिंक वर क्लिक करून करू शकता.