land record
department :
नमस्कार मित्रांनो आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत आपल्याला कमी वेळात आणि कमी खर्चात शेताची विभागणी करता येणार आहे. तर ती कशाप्रकारे करायचे आहे यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत यासाठी अर्ज कुठे करायचा आहे त्याची प्रक्रिया काय आहे याची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढील लेख नक्की वाचा.
वारसा हक्काने चालत आलेली शेत जमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणामुळे उध्वस्त होऊन जाते. ही प्रक्रिया खर्च कधी ठरू शकते मात्र आता वारसांमध्ये समंजस असेल तर कमी वेळेमध्ये आणि शंभर रुपयांमध्ये विभाजन करता येईल. ही मोहीम जिल्हाधिकाऱ्यांनी आखलेली आहे.
यासाठी अर्ज तहसीलदाराकडे करायचा आहे.
यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
येथे क्लिक करा..