LPG gas connection

lpg gas connection

वन विभाग मोफत गॅॅस साठी कोण पात्र होऊ शकते?

या योजनेत अनुदानित एलपीजी कनेक्शन दिले जातील.या योजनेत महाराष्ट्रातील अनेक गावांमधील  कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.सध्या प्रचंड जंगलतोड होत असल्यामुळे ती थाब्विण्याकरिता व जंगलाचे रक्षण होण्यासाठी वन विभाग सर्व वन परिसरातील लोकांना अनुदानावर गैस वितरीत करणार आहेत.जि जावे अगदी जंगलाला जोडून आहेत अशा गावातील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ होईणार आहे/ग्रामीण भागातील घरी गैस कनेक्शन नसल्याने जंगल शेजारी राहणारी किंवा ज्या गावात forest विभाग आहेत अशा गावातील लोक आपल्या स्वयंपाकची गरजेसाठी ते झाडे तोडतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहेत त्यामुळे सदरचे प्रदूषण हानी रोकण्यासाठी आपण सार्वजन या या योजनेतून लाभ घेऊ शकता.(Special LPG scheme for forest areas 2023)

अर्ज कोठे करायचा आहे?

अर्ज करण्यासाठी आपल्या परिसरात वन विभागाची जमीन असणे आवश्यक आहे.त्यानंतर आपल्याला आपल्या जवळच्या गैस कनेक्शन वितरकाकडे  किंवा ग्रामपंचायत कडे जाणे आवश्यक आहे,त्यांना या योजनेविषई त्यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.अर्ज हा पूर्णपणे ऑफलाईन आहे.(Special LPG scheme for forest areas 2023)

आवश्यक कागदपत्रे:

या योजनेत आपल्याला पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

  1. आधारकार्ड
  2. रेशनकार्ड
  3. बँक पासबुक
  4. जातीचा दाखला
  5. मतदान ओळखपत्र(Special LPG scheme for forest areas 2022)

योजनेत लाभ घेण्यासाठी फी व अनुदान किती?

सदर योजनेत पात्र होण्यासाठी सरासरी २ ते ३ हजार पर्यंत शासनाची फी असणार आहे.यामध्ये आपल्याला २ गैस सिलेंडर,पाईप,शेगडी,रेगुलेटर,लायटर हे मिळणार आहे.यामध्ये मिळणाऱ्या गैस सिलेंडर मध्ये ५० % अनुदान देखील मिळणार आहे.(Special LPG scheme for forest areas 2023)

योजना कोठे कोठे चालू आहे?

सदरची योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्यात चालू आहे.फक्त आपला परीसरमध्ये सामाजिक वनीकरण विभाग यांची जमीन आवश्यक आहे.त्यानुसार आपण महाराष्ट्रातील कोठेही राहत असाल तर आपण यामध्ये पात्र होऊ शकता त्यासाठी आपल्याला गैस वितर्क ऑफिस मध्ये जाणे आवश्यक आहे. किंवा आपण जवळच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सामाजिक वनीकरण  विभागात जाणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण यात पात्र होऊ शकता.(Special LPG scheme for forest areas 2023)

अशा प्रकारे आपण वन विभागाकडून मोफत गॅॅस कनेक्शन वितरीत योजनेमध्ये लाभ घेऊ शकतायाविषयी आपल्याला कसलीही मदत हवी असल्यास खालील आपण आम्हास संपर्क साधू शकतो.