Maharashtra Postal Circle BHARTI 2023

Total: 3154 जागा

 

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

3154

 

2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

Total 3154

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

 

वयाची अट: 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

 

Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023

 

अर्ज संपादित  करण्याची तारीख: 24 ते 26 ऑगस्ट 2023

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

 

Online अर्ज: Apply Online

 

अधिक माहितीसाठी आमचा WHATSAPP ग्रुप जॉईन करा.