old pension scheme:
यासाठी अटी पुढील प्रमाणे असतील.
जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती प्रतिकार्याकडे सादर करायचा आहे.
हा कर्मचारी पात्र ठरल्यास अशा पद्धतीने कार्यालयीन ज्ञापण संबंधित नियुक्ती प्राधिकार्या कडे पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांक पासून दोन महिन्यांचे आत द्यावी.
तसेच संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची नवीन पेन्शन योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाईल.
त्यांची भविष्य निर्वाह निधीची खाते उघडण्यात येईल आणि सदर खात्यात नवीन पेन्शनच्या हिश्याची रक्कम मिळत असत जमा करण्यात येईल.
यासाठी केवळ चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांनाच लाभ.
शासकीय सेवेतील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होती मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा राज्यातील केवळ चार ते पाच हजार कर्मचारी अधिकाऱ्यांना होणार आहे.