pradhan mantri jeevan jyoti bima : असा करा अर्ज.
pradhan mantri jeevan jyoti bima : यासाठी ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे : 330 रुपये देऊन दोन लाख रुपयांचा विमा तुम्हाला मिळणार आहे . तुमचे वय 18 वर्षाच्या पुढे कितीही असले तरी विमा ची रक्कम तेवढीच राहणार आहे. हि रक्कम दरवर्षी आपल्या खात्यातून कट होणार आहे. या योजनेची रक्कम दरवर्षी एक सारखीच राहणार आहे. पुढील … Read more