lek ladki yojana maharashtra : येथे पहा संपूर्ण माहिती.
lek ladki yojana maharashtra :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही एक योजना आहे ज्या अंतर्गत गरिबांनी आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल ही योजना महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी वरदान ठरणार आहे. अंतर्गत गरीब पात्र मुलींना अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर … Read more