pension scheme maharashtra : आता पती ऐवजी पेन्शन होणार मुलांच्या नावावर.

pension scheme maharashtra :

नमस्कार मित्रांनो आता पती ऐवजी मुलांचे नावे करता येईल पेन्शन कोणताही वाद  किंवा अन्य स्थितीत केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कौटुंबिक पेन्शनसाठी पती ऐवजी तिचा  मुलगा किंवा मुलांची नावे देता येणार आहेत केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने यासाठी मंगळवारी परवानगी दिली आहे यासाठी पेन्शन कायद्यात बदल करण्यात आला आहे घटस्फोटाचे दावे दाखल असलेल्या घरगुती हिंसाराच्या अधिनियमानुसार दाखल केलेल्या भारतीय दंडविद्यानुसार दाखल करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये महिलांना कायद्यातील या सुधारणेमुळे कौटुंबिक पेन्शनसाठी पती ऐवजी पात्र असलेल्या मुलाचे नाव आता देता येणार आहे

 

केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2021 च्या 50 व्या कलमानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन कुटुंबाला देता येते यानुसार एखादा कर्मचारी किंवा पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास दिली जाणारी कौटुंबिक पेन्शन सर्वप्रथम पती किंवा पत्नीला दिली जाते.

काही कारणास्तव मृत कर्मचाऱ्यांची पती व पत्नी कौटुंबिक पेन्शनसाठी अपात्र ठरली याचा मृत्यू झाला तरच कौटुंबातील अन्य सदस्य या पेन्शनला पात्र ठरत असत, परंतु या कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे महिला कर्मचाऱ्यांना आता कौटुंबिक साठी पती ऐवजी मुलांची नावे देता येणार आहेत.

 

अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअपग्रुपला जॉईन करा ..

Leave a Comment