personal loan job
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३.
⇒ पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी).
⇒ रिक्त पदे: 226 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गाकरीता ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
⇒ वेतन/ मानधन: M15 (Pay Matrix ) रु. 25,500 /- ते रु.81,100/-.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2023.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023.
जाहिरात पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा