Pm Kisan Yojana:

Pm Kisan Yojana:

शेतकरी बंधूंनो पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता कधी मिळणार ते पहा

 

शेतकरी बंधूंनो पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी 11 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे.

 

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.