PM kisan yojana maharashtra 2023 : येथे पहा संपूर्ण माहिती.

Pm kisan yojana maharashtra 2023 :

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान चा पंधरावा हप्ता हा 15 नोव्हेंबर रोजी आठ कोटी शेतकऱ्यांच्या  खात्यावर पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा 15 हप्ता हस्तांतरित केला आहे. पी एम किसान चा पंधरावा हप्ता ₹2000 रुपये ज्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत त्यांना एसएमएस आला आहे.

परंतु ज्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले नाही जमा झाले नाही ते याबाबत  तक्रार करू शकतात.

तर मित्रांनो तुम्हाला जर याबाबत तक्रार करायची असेल तर तुम्ही खाली लिंक वर क्लिक करू शकता.

 

येथे क्लिक करा..

Leave a Comment