pradhan mantri jeevan jyoti yojana प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना.

pradhan mantri jeevan jyoti yojana :

 

 

नमस्कार मित्रांनो आपण आज एक योजने बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर  फायदा होणार आहे.

तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये केंद्र सरकार ची विमा योजना पाहणार आहोत . केंद्र सरकार विविध योजना राबवत असते त्याचप्रमाणे ही एक योजना आहे.योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यासाठीचा अर्ज कोठे करायचा ? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? यासाठी  पात्रता काय आहे ?याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत ती माहिती तुम्ही संपूर्ण नक्की वाचा व इतरांनाही शेअर करा.

 

याची पात्रता पुढील प्रमाणे :

विमा घेतल्यावर 45 दिवसानंतर लाभ घेता येणार आहे.
18 वर्ष पूर्ण झालेल्यांना आणि पन्नास वर्षांच्या आत असलेल्या विमा चा लाभ घेता येईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment