Rajashri Shahu Maharaj Scholarship : येथे पहा संपूर्ण माहिती.

Rajashri Shahu Maharaj Scholarship :

 

नमस्कार मित्रांनो आपण आज एक योजने बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये आपण राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत यासाठी सर्वात जास्त फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यासाठीचा अर्ज कोठे करायचा ? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? यासाठी पात्रता काय आहे ?याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत ती माहिती तुम्ही संपूर्ण नक्की वाचा व इतरांनाही शेअर करा.

 

याची पात्रता पुढील प्रमाणे आहे : 

  1. अर्ज करणारा विद्यार्थी इयत्ता11वी किंवा इयत्ता 12वी मधला विद्यार्थी असावा.
  2. विद्यार्थी शालेय शालेय परीक्षेत 75 टक्के गुण मिळालेला असावा किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेला असावा.
  3. अर्ज करणारा विद्यार्थी अनुसूचित जातीतला असावा.

 

यासाठी ची उद्दिष्टे पुढे प्रमाणे : 

  1. विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
  2. शिक्षणाबद्दल रुची निर्माण करण्यासाठी.
  3. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी.
  4. शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी.

 

 पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • रहिवासी दाखला
  • इयत्ता 10वी तील गुणपत्रिका
  • 11वी प्रवेश पावती 
  • जात प्रमाणपत्र
  • आधार कार्ड

 

तुम्ही अर्ज खालील लिंक वर क्लिक करून करू शकता.

https://mahadbt.maharashtra.gov.in/

 

तुम्हाला जर अशी विविध माहिती हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.

 

Leave a Comment