rummy

या योजनेसाठी ची पात्रता:

  1. या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणे गरजेचे आहे
  2. अर्जदाराकडे सातबारा व आठ अ चा उतारा असणे आहे
  3. अर्जदाराच्या नावावर कमीत कमी एक एकर किंवा दोन एकर असणे गरजेचे आहे
  4. आधार कार्ड असणे गरजेचे आहे
  5. पासबुक असणे गरजेचे आहे
  6. अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे
  7. अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती चा असेल तर त्याकडे त्या जमातीचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे
  8. आणि जर अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुढील दहा वर्षापर्यंत त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही” Power Tiller Subsidy Maharashtra”

या योजनेसाठी सरकार कडून किती टक्के अनुदान मिळणार:

पॉवर टिलर या घटकासाठी अनुदान किती असेल..

    • साधारण ८०,००० रुपये  ते १२५००० अनुदान मिळणार आहे

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे झेरॉक्स असणे आवश्यक आहे

  1. बँक पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे
  2. 7बारा 8अ चा उतारा असणे आवश्यक आहे
  3. ग्रामपंचायतीतील आठचा उतारा असणे देखील गरजेचे आहे
  4. कमीत कमी एक एकर शेती करायचा नावावर असणे गरजेचे आहे
  5. पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे” Power Tiller Subsidy Maharashtra”

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करून अर्ज करा