rummy apk

पद क्र. पदाचे नाव  पद क्र. पदाचे नाव
1 गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल 29 अभिलेखापाल
2 भांडार नि वस्त्रपाल 30 आरोग्य पर्यवेक्षक
3 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle) 31 वीजतंत्री
4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 32 कुशल कारागिर
5 प्रयोगशाळा सहाय्यक 33 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
6 क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी 34 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
7 रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी 35 तंत्रज्ञ (HEMR)
8 औषध निर्माण अधिकारी 36 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
9 आहारतज्ज्ञ 37 दंत आरोग्यक
10 ECG तंत्रज्ञ 38 सांख्यिकी अन्वेषक
11 दंत यांत्रिकी 39 कार्यदेशक (फोरमन)
12 डायलिसिस तंत्रज्ञ 40 सेवा अभियंता
13 अधिपरिचारिका (शासकीय) 41 वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
14 अधिपरिचारिका (खासगी) 42 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
15 दूरध्वनीचालक 43 उच्चश्रेणी लघुलेखक
16 वाहनचालक 44 निम्नश्रेणी लघुलेखक
17 शिंपी 45 लघुटंकलेखक
18 नळकारागीर 46 क्ष-किरण सहाय्यक
19 सुतार 47 ECG टेक्निशियन
20 नेत्र चिकित्सा अधिकारी 48 हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
21 मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) 49 आरोग्य निरीक्षक
22 भौतिकोपचार तज्ञ 50 ग्रंथपाल
23 व्यवसायोपचार तज्ञ 51 वीजतंत्री
24 समोपदेष्टा 52 शस्त्रक्रियागृह सहाय्यक
25 रासायनिक सहाय्यक 53 मोल्डरूम तंत्रज्ञ
26 अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ 54 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
27 अवैद्यकीय सहाय्यक 55 कनिष्ठ पर्यवेक्षक
28 वार्डन/गृहपाल

शैक्षणिक पात्रता: 

  1. पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
  2. पद क्र.48: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये  पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  3. पद क्र.49: (i) B.Sc   (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
  4. पद क्र.50: लायब्ररी सायन्स डिप्लोमा
  5. पद क्र.51: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र
  6. पद क्र.52: 10 वी उत्तीर्ण
  7. पद क्र.53: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  8. पद क्र.54: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण
  9. पद क्र.55: 10वी उत्तीर्ण

मंडळ निहाय तपशील: 

अ. क्र.  मंडळ पद संख्या
1 मुंबई 804
2 ठाणे 1671
3 नाशिक 1031
4 कोल्हापूर 639
5 छ. संभाजीनगर 470
6 लातूर 428
7 अकोला 806
8 नागपूर 1090
Total 6939

वयाची अट: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

 

जाहिरात (Notification): पाहा

 

Online अर्ज: Apply Onlin

 

फॉर्म संदर्भातील अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp  ग्रुप जॉईन करा