Sanjay Gandhi Niradhar Yojana :
नमस्कार मित्रांनो आपण आज एक योजने बद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये संजय गांधी निराधार योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यासाठीचा अर्ज कोठे करायचा ? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? यासाठी पात्रता काय आहे ?याबद्दलची सर्व माहिती आपण पुढील लेखामध्ये पाहणार आहोत ती माहिती तुम्ही संपूर्ण नक्की वाचा व इतरांनाही शेअर करा.
ही एक राज्य शासनामार्फत सुरू केलेली योजना आहे ती फक्त निराधार व्यक्तींसाठीच राबवली आहे.
याची पात्रता पुढील प्रमाणे :
- निराधार महिला,
- पुरुष ,
- अपंग,
- अंध ,
- अनाथ ,
- घटस्फोटीत महिला ,
- अठरा वर्षाखाली अनाथ मुले.
यासाठी ची उद्दिष्टे पुढे प्रमाणे :
- कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
- आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवली जाते.
यासाठी अर्ज दोन प्रकारे करू शकतो अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा