Sanjay Gandhi Yojana :

Sanjay Gandhi Yojana :

पुढील प्रमाणे  कागदपत्र लागतील.

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • अनाथ असलेला दाखला
  • अपंगाचे प्रमाणपत्र

 

 

तुम्ही अर्ज तुमच्या गावातील तलाठी   कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म भरून अर्ज करू शकता.

तुम्ही अर्ज खाली लिंक वर क्लिक करून करू शकता.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/