scholarship 2024 : येथे करा अर्ज.

Scolership 2024 :

 

राज्य सरकारने इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मागास समाजातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे या योजनेत दर महिन्याला साठ व शंभर रुपये लाभार्थी विद्यार्थिनीला देण्यात येते.

यासाठी  कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतात.

विद्यार्थिनींची 75 टक्के उपस्थित असल्यास शाळेत ने प्रस्ताव विहित मुदतीचा सादर करायचा आहे.
शाळेने अर्ज ऑनलाईन सादर करायचा करायचा आहे पुढील वर्षापासून थेट विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग केली जाणार आहे

अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी चांगली योजना आहे त्याचा नियमितपणे लाभ दिला जातो याचा अर्ज संस्थेने ऑनलाइन भरायचा आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

 

अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा..!

Leave a Comment