Scholarship Form : बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार 50000 रुपये सरकार द्वारे ते पण विद्यार्थ्यांच्या खात्यात, लगेच करा असा ऑनलाइन अर्ज

Scholarship  Form : बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार 50000 रुपये सरकार द्वारे ते पण विद्यार्थ्यांच्या खात्यात ? हे कागदपत्र तयार ठेवा 12th Scholarship form.

नमस्कार,आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पन्नास हजार रुपये सरकार कडून मिळणार आहे. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बारावी पास विद्यार्थी (Scholarship for 12th pass students) यांना पदवी आणि व्यावसायिक शिक्षणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार मिळून विद्यार्थ्यांना बारावीनंतर च्या शिक्षणासाठी सरकारद्वारे जे विद्यार्थी बारावीनंतर पदवीला प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळेल तर जे विद्यार्थी बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश घेतील असे विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

 

या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

खालील प्रवर्गातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.

[1] इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 27% एवढी शिष्यवृत्ती मिळते.

[2] अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना 15% एवढी शिष्यवृत्ती मिळते.

[3] अनुसूचित जमाती साडेसात टक्के एवढी शिष्यवृत्ती मिळेल तर अपंगत्व असणारे विद्यार्थ्यांना पाच टक्के एवढी शिक्षण देणार आहे.

18 ते 25 वयोगटातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.

या शिष्यवृत्तीसाठी पात्रता धारक विद्यार्थी यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पुढे

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करायचा बघण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment