shetkari pik vima yojana : या महिन्यांमध्ये मिळणार पीक विम्याचे पैसे.

shetkari pik vima yojana:

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जानेवारी महिन्यामध्ये मिळणार असून पुनर्चित हवामान आधारित पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे पैसे व्याजासह येत्या 3  जानेवारी पूर्वी आदा करावीत असा निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडला आहे. 7500 शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता त्यापैकी साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई ची रक्कमदा करण्यात आली आहे मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2940 शेतकऱ्यांची  नऊ कोटी रुुपये  नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही.

 

असेच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप लाजॉईन करा.. 

Leave a Comment