solar panel yojana maharashtra : येथे पहा संपूर्ण माहिती

solar panel yojana maharashtra :

नमस्कार मित्रांनो आपणास एक नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल संपूर्ण माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.

 

 

शेतकरी मित्रांनो आपल्याला जर महिन्याला येणारे वीज बिलातून मुक्त व्हायचे असेल तर ही योजना यासाठीच आहे. तर  सोलर पॅनल परवडतो का यापासून आपल्याला पुरेशी वीज मिळते का नाही आणि सरकार आपल्याला किती टक्के अनुदान देईल अशी सर्व माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत

 

 

1 Kw सोलर पॅनल हे. आपण आपल्या घरावर लावल्यावर 600 ते 700 व्हॅट एवढी पावर मिळते. सोलर पॅनल दररोज चार ते पाच तास युनिट वीज देते चार युनिट वीज आहे आणि पाचशे वॅट लोड चालत आहे तर आठ तास टिकणार आहे. शंभर व्हॅटचा लोड चालवत असाल तर चार तासांचा बॅकअप आपल्याला मिळतो एक kw सोलर पॅनल ची किंमत जाणून घेण्यासाठी खालील क्लिक करा

 

येथे क्लिक करा..

 

Leave a Comment