spray pump yojana :
अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतील.
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड
- बँक खाते
- जमीन अभिलेख
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि तेथून तुम्हाला अर्ज करावा लागेल.
अशीच विविध माहिती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअपग्रुपला जॉईन करा ..